भारत बेंझ.2523 BS-3.👉मॉडेल वर्ष -2016/जून.
👉भारत बेंझ.2523 BS-3. 👉मॉडेल वर्ष -2016/जून. 👉ऑनर.-2. 👉 किलोमीटर-2,20,550. 👉 गाडीचे सर्व टायर बटन मध्ये 85% नक्षी. 👉ऑफर 19.50.लाख. 👉 गाडीवर मुद्दल लोन 10 लाख आहे. लोन वापरायला मिळणार नाही. 👉लोन ट्रान्सफर करून घ्यावा लागेल. या कॅश व्यवहार करू शकता. 👉 गाडी टॉप कंडिक्शन मध्ये आहे. 👉 गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मेंटेनेस नाही. 👉कमिशन-2%. 👉 वरील किंमत समोरा समोर कमी जास्त होईल. 👉कोणतेही वाहन दाखण्याचे व्हिजिट चार्ज 2000/ ₹ राहील ही रक्कम आमच्या कमिशन मधून कमी घेण्यात येईल. 👉लोकेशन-गेवराई पासून 50 km हरिओम मोटर्स गेवराई बीड शिवाजी राठोड 098221 60987 30/05/2024. 🪀फोन उचलला नाही तर व्हाट्सअप्प वर मॅसेज करू शकता रिप्लाय दिला जाईल.*l ❌रविवारी ऑफिस, कामकाज, फोन असते. ✅ फोन वेळ सोम ते शनि सकाळी 9:00 ते सायंकाळी 7 :00.