शनिवार, 2 सितंबर 2023

महिंद्रा 575 Di. मॉडेल वर्ष-2016. लोन वापरायला मिळेल.

👉महिंद्रा 575 Di सरपंच. 👉मॉडेल वर्ष-2016/18. 👉पावर स्टेरिंग, ऑईल ब्रेक. 👉गुड कंडिक्शन मध्ये. ⛔ट्रॅक्टर वर 69000 चे 6 हप्ते लोन आहे.[मुद्दल लोन 3 लाख आहे] 👉पुढील हप्ता फेब्रुवारी 2023 ला येतो. 👉बीड,अ.नगर जिल्ह्यातील चांगली पार्टी असेल तर लोन वापरायला मिळेल. 👉पार्टीला वरून 1.70.देणे आहे. 👉कमिशन-10 हजार. 👉गेवराई तालुका. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 098221 60987

स्वराज 724 XM. मॉडेल वर्ष-2017/जुलै.

👉स्वराज 724 XM .【3.5 रुंदी मध्ये.】 👉मॉडेल वर्ष-2017/जुलै. #ऑफर-3,25,000/. समोरा समोर कमी जास्त होईल. 👉पावर स्टेरिंग, ऑईल ब्रेक. 👉गुड कंडिक्शन मध्ये. ⛔ट्रॅक्टर निल आहे,व्यवहार कॅस करावा लागेल. 👉पेपेर ok आहेत. 👉फक्त ट्रॅक्टर आहे औजारे नाहीत. 👉कमिशन- 👉गेवराई पासून 90 km 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 098221 60987

TATA 1613 .मॉडेल वर्ष-2007.

👉TATA 1613 👉मॉडेल वर्ष-2007. 👉ऑल टायर 50%पुढे. 👉पेपर 10 महिन्या पर्यंत क्लिअर. 👉 गाडी गुड कंडिक्शन मध्ये आहे 👉कोणत्याही प्रकारचे मेंटनेस नाही. 👉ऑफर-5.50. 👉कमिशन-20 हजार. 👉लोकेशन-अ.नगर जिल्हा. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई . शिवाजी राठोड 098221 60987

मॅशी फर्ग्युसन 7250 Di. मॉडेल वर्ष-2018/जून.

👉मॅशी फर्ग्युसन 7250. 48hp. 👉मॉडेल वर्ष-2018/जून. 👉पावर स्टेरिंग, ऑईल ब्रेक. 👉रोटरी पंप.ऑल टायर 50%. 👉ऑफर-3.90.लाख. [ओन्ली कॅस]. 👉+कमिशन.10 हजार. 👉समोरा समोर कमी जास्त होईल. 👉लोकेशन-बीड जिल्हा. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 098221 60987

JCB 3DX. XTRA. मॉडेल वर्ष-2017/जून.

👉JCB 3DX. XPRT. 78-hp. 👉मॉडेल वर्ष-2017/जून. 👉गुड कंडिक्शन मध्ये. 👉नो वेल्डिंग. 👉मशीनवर लोन आहे.6.50.लाख,निल करून मिळेल. 👉कमिशन 2%. 👉ऑफर-18.50. #व्हिजिट चार्ज 2000/. व्यवहार झाला की कमिशन मधून कमी घेण्यात येईल. 👉व्यवहार कॅस होईल या लोन वापरायला मिळेल. 👉वरील किंमत समोरा समोर कमी जास्त होईल. 👉लोकेशन-गेवराई पासून 110 km. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 098221 60987 #फोन वेळ सकाळी 9:00 ते सायंकाळी 7:00. 23/08/2023.

JCB 3DX .मॉडेल वर्ष-2012/,ऑगस्ट.

👉JCB 3DX .76hp. 👉मॉडेल वर्ष-2012/ऑगस्ट. 👉 2st ऑनर. 👉टॉप कंडिक्शन, नो मेंटनेस. 👉मशीन निल आहे लोन नाही. 👉बीड जिल्ह्यातील पार्टी असेल तर लोन करून देऊ. 👉कमिशन-2% टोकन टाईम. 👉कॅस ऑफर-12 लाख. 👉कमिशन-2%. 👉लोकेशन-गेवराई पासून 90 km. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 9822160987 23/06/2023 <
div class="separator" style="clear: both;">

JCB 3DX. मॉडेल वर्ष-2009/10."[पाथर्डी]

👉JCB 3DX .76hp.किर्लोस्कर इंजिन. 👉मॉडेल वर्ष-2009/1.. 👉 रजिस्ट्रेशन-2010. 👉ऑफर-9,75,000/. 👉टॉप कंडिक्शन, नो मेंटनेस. 👉मशीन निल आहे,लोन नाही. 👉#नो वेल्डिंग 👉कमिशन-20 हजार,टोकन टाईम. 👉मशीन निल आहे,ओन्ली कॅस. 👉लोकेशन-गेवराई पासून 90 km. 👉संपर्क-हरिओम मोटर्स गेवराई. शिवाजी राठोड 9822160987
IMG_1693666212969.jpg" style="display: block; padding: 1em 0; text-align: center; ">

https://hariommotors123.blogspot.com/?m=1

JCB 3DX.76 hp. 👉 मॉडेल वर्ष -2019/एप्रिल.

👉JCB 3DX.76 hp. 👉 मॉडेल वर्ष -2019/एप्रिल. 👉 ऑनर -1. 👉तास -6738. 👉ऑफर -23.50.लाख. 👉ओन्ली कॅश. 👉 कमिशन -30 हजार. टोकन टाईम. 👉 ...